Ad will apear here
Next
अग्निहोत्र संशोधन
सूर्योदय आणि सूर्यास्त या वेळी अग्निहोत्र केले जाते. अग्निहोत्रावर महाराष्ट्रातही संशोधन करण्यात आले. या संशोधनावर आधारित यशवंत भास्कर सोहोनी यांनी केलेले लेखन आहे. हे पुस्तक चार विभागात ग्रंथातून उद्दिपित केलेली उद्यमशील उपयोगिता आहे.

प्रथम अग्निहोत्राची मूळ कल्पना सांगितली आहे. अग्निहोत्राचे वैज्ञानिक आणि अध्यात्मिक दृष्टीने विवेचन केले आहे. दुसऱ्या विभागात अग्निहोत्राच्या वातावरणात जिवाणूंचे आणि रोगाणूंचे परिभ्रमण, प्रतिकारशक्तीचे अध्ययन, सूर्योदय-सूर्यास्त काळात वातावरणाचे शुद्धतेच्या दृष्टीने अध्ययन दिले आहे.

तिसऱ्या विभागात मानवी जीवनावर होणाऱ्या मनोवैज्ञानिक परिणामाचा अभ्यास केला आहे. चौथ्या विभागात योग आणि अग्निहोत्राचा संबंध दाखविला आहे. पौर्वात्य विचारसरणी चिंतनात्मक आणि पाश्चिमात्य संशोधनात्मक आहे. हे दोन्ही विचार या लेखनात एकत्र केले आहेत.

प्रकाशक : संगीता दिलीप काळे
पाने : २४०
किंमत : २५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZKZBQ
Similar Posts
श्री गणेश देवतेचे अद्वितीय औचित्य आनंदाचा सोहळा असलेला गणेशोत्सव धामधुमीत सुरू आहे. देशात महाराष्ट्रासह अन्य राज्ये व अगदी परदेशांतही गणेशपूजन केले जाते. समाज संघटीत करणाऱ्या या देवतेची उपासना व विज्ञान यांचा संबंध यशवंत भास्कर सोहोनी यांनी ‘श्री गणेश देवतेचे अद्वितीय औचित्य’मधून उलगडला आहे. यासाठी श्री गणेश अथर्वशीर्ष व रामदास स्वामी
श्रीपाद वल्लभ श्रीपाद वल्लभांचे हे रसाळ जीवनचरित्र ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी वाचकांसमोर आणले आहे. चौदाव्या शतकात जन्मलेले श्रीपाद वल्लभ आज एकविसाव्या शतकातही प्रिय आहेत, पूजनीय आहेत, ते त्यांच्या अजरामर कार्यामुळे. विजयनगरचे हिंदू साम्राज्य स्थापन करण्याची मूळ प्रेरणा श्रीपादांची होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही
कुंडलिनी शक्ती योग, कुंडलिनी व श्वासोच्छ्वास हा त्रिकोण म्हणजे शरीराची प्राणशक्ती आहे. मन एकाग्र केल्यानंतर कालांतराने समाधी अवस्था येते. श्वासोच्छ्वासाची गती मंदावते व त्यातून पुढे कुंडलिनी जागृती सुरू होते. हे त्वरेने शक्य नसले, तरी रोजची बैठक, ध्यान साधना यातून आपल्या शरीरातील कुंडलिनी जागृत करू शकतो.
भावार्थ श्रीगुरुचरित्र आपल्याकडील विविध संप्रदायांत दत्तसंप्रदायाला मोठे महत्त्व आहे. या संप्रदायात श्रीपादवल्लभ, नृसिंहसरस्वती, जनार्दनस्वामी यांसारखे थोर पुरुष होऊन गेले. अध्यात्म व धर्मरक्षणाचे कार्य त्यांनी केले. ही परंपरा पुढे माणिकप्रभू, अक्कलकोटचे स्वामी आणि टेंबे स्वामी महाराज या दत्तभक्तांनी पुढे चालविली या सर्वांनी दत्त महाराजांची उपासना केली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language